बिट हलवा ( https://youtu.be/9iCb5CFYM6U )
पौष्टिक लाडू ( https://youtu.be/gm32tp6q4ks )
मुंग भज्जी ( https://youtu.be/8lOR3o5-kVY )
नमस्कार,
laxmi’s recipe मध्ये स्वागत आहे.आज मी पाकातली पुरी बनवली त्यासाठी 2 वाटी मैदा घ्या त्यात 2 tbl spoon तेल गरम करून टाका आणि पाणी टाकून मळून घ्या.मळून झाल्यानंतर पोळी लाटून घ्या आणि त्यातून छोट्या पुऱ्या कट करून घ्या आणि तळून घ्या.एक pan मध्ये 1 वाटी साखर टाका आणि अर्धी वाटी पाणी टाकून पाक बनवा आणि त्यात पुऱ्या टाकून परतून घ्या आणि सर्व्ह करा .
#sweetrecipe #marathirecipe
source