घरीच सहज उपलब्ध होण्याऱ्या साहित्यातून मस्त आणि सोप्या पद्धतीने चमचमीत झणझणीत कोंबडी रस्श्याची / चिकन मसाला पाककृती करणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात. आपण जे कांदा खोबरं गरम मसाला वाटण वापरणार आहोत ते इतर रस्सा पदार्थातही वापरता येते.
कांदा खोबरं गरम मसाला वाटण व्हिडिओची लिंक
#KonkanKanyaFishRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi
Take a moment to like ? and subscribe ? Konkan Kanya Channel.
https://www.youtube.com/channel/UCXTeSTILUEXBruemcCcLtSw?sub_confirmation=1
कोंबडी रस्सा / चिकन रस्सा साहित्य
========================
१. कोंबडी – अर्धा किलो
२. लसूण – ८ ते ९ पाकळ्या
३. आलं – २ इंच तुकडा
४. हिरवी मिरची – २
५. कोथिंबीर – १ वाटी
६. हळद – पाव चमचा
७. मसाला – ४ मोठे चमचे
८. तूप – १ चमचा
९. हिंग – पाव चमचा
१०. दही – १ चमचा
११. मीठ
१२. तेल – ४ मोठे चमचे
१३. कांदा – १ बारीक चिरून
१४. कांदा खोबरं गरम मसाला वाटण – २ मोठे चमचे.
======================
कोकण कन्या चॅनेल वरील इतर मांसाहारी पदार्थ लिंक.
* चिकनचा अळणी रस्सा । Chicken Alni Rassa recipe in marathi
* सुकं चिकन । Dry Chicken | sukka chicken recipe in marathi
#KonkanKanya #कोकणकन्या #कोंबडी रस्सा#ChickenRecipe
source