शरीराला अतिशय पौष्टिक आणि चवीला अतिशय रुचकर असा हा चिकन आळणी रस्सा.
अत्यंत कमी पदार्थ वापरून लवकर आणि सहज सोप्या पद्धतीने बनवता येणारा अतिशय सुप्रसिद्ध महाराष्ट्रियन मांसाहारी प्रकार.
लहान मुलांसोबत सर्वांनाच हा अळणी रस्सा नक्कीच आवडतो.
Ingredients:
Half KG Chicken
1 tbsp Turmeric powder
Salt according to taste
2 Medium sized finally chopped Onion
6-7 Garlic cloves
Coriander Leaves
1 inch Ginger
1 Cardamon
1 Clove
2 Pepper
Cinnamon stick
1 Bay Leaf