#chickendumbiryani #masteerrecipes #Chickenrecipes
बिर्याणी हां खरा तर अतिशय निगुतीने करण्याचा पदार्थ आणि एकदम शाही. पूर्वी राजे रजवाड़े यांच्या पंगतीत मानाच स्थान असलेली चिकन बिर्याणी। खर म्हणाल तर बिर्याणी ही मुघलांची खासियत. पण आपल्या भारतातही सरास केली जाते. मग ती हैद्राबाद ची असो किवा कलकत्याची तेलंगणा ची असो की पंजाब ची. दिल्ली ची असो की पश्चिम महाराष्ट्राची बिर्याणी राजेशाहीच। बिर्याणी बनवताना खुप जिन्नस घालावे लागतात पण खरा स्वाद तेव्हाच येतो जेव्हा त्यात केसराचं दूध घातल जातं ख़ास सगळ्यांच्या आग्रहाची चिकन दम बिर्याणी तुमच्या भेटीला.. रेसिपी पहा आणि पाहुन करा. खाऊन बघा आम्हाला कळवा
साहित्य : अर्धा की. चिकन , अर्धा की. तांदूळ , अर्धा की. कांदा , लवंग, स्टारफुल, तमालपत्र , दालचीनी, मिरी , जीरं , खड़ा मसाला मॅरीनेशन साठी दही. केशर भीजेल इतक दूध, तूप, हिरव्या मिरचीची पेस्ट, लसणाची पेस्ट , आल्याची पेस्ट. पुदिनमिर्ची पेस्ट. , १ लिम्बु
source