in

चिकन नुकल्येर बॉम्ब Chicken Nuke Bomb Recipe In Marathi #Nonveg recipe

https://www.facebook.com/beingmarathi?ref=hl

Chicken Nuke Bomb Recipe
ingredients
2 big chicken Leg piece
2 tsp Ginger Garlic Paste
21/2 tsp Ghati Masala
21/2 tsp Kashmiri Red Chilli powder
21/2 tsp Coriander & Cumin powder
5 tsp Corn Flour
1 Lemon
1 Egg
Fresh Coriander
Bread Crumbs
Salt Turmeric & Oil
Cut Chicken into small pieces
Keep aside the leg bone

Cut Chicken into small pieces
mince it a bit
take minced Chicken in a bowl
Put some Salt,Turmeric,Ginger Garlic paste,Coriander & Cumin powder, Ghati masala, Kashmiri Red chilli powder, Bread crumbs.
squeeze a Lemon, add Corn flour
mix it well.
finally add chopped Coriander
make big bombs of this batter.
keep aside
for coating break one egg
add pinch of Salt, Red chilli powder & cornflour
beat it well
dip bomb in this batter
roll it in bread crumbs
let it set in fridge for 10 mins.
take out of the fridge &
let it set in room temperature for 5 mins
deep fry it as shown
fry it on medium flame for 10 to 15 mins
now take out the crispy Chicken Nuke bomb

चिकन नुकल्येर बॉम्ब
काय चमकलात ना ?
आज घेऊन आलोय एक आगळी वेगळी नॉन व्हेज रेसिपी
जी इन्व्हेन्ट केली आहे तुमच्या लाडक्या फूड फिरस्त्या ने

चला मग बनवूया चिकन नुकल्येर बॉम्ब

चिकन नुकल्येर बॉम्ब बनवण्यासाठी आपल्याला लागेल
२ मोठे चिकन लेग पीस , २ चमचे आलं लसणाची पेस्ट, अडीच चमचे घाटी मसाला, २ चमचे काश्मिरी लाल मिरची पावडर,अडीच चमचे धने जिरे पावडर, ५ चमचे कॉर्न फ्लोअर,१ लिंबु ,१ अंड , ताजी कोथिंबीर, bread crumbs , चवी पुरत मीठ हळद आणि तेल

सर्व प्रथम स्वच्छ धुतलेलं चिकन चे बारीक तुकडे करा
लेग पीस वेगळे करून घ्या
उरलेल्या चिकन चा खिमा करून घ्या

हा खिमा एका बाउल मध्ये काढा व त्याला मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट, घाटी मसाला, लाल मिरची पूड, धने जिरे पूड २ चमचे, ब्रेड क्रम्ब , लिंबाचा रस व २ चमचे कॉर्नफ्लोअर लावून घ्या
मसाल्यात मिश्रण चांगलं मिक्स करा.
सर्वात अखेरीस यात चिरलेली कोथिंबीर घाला आणि मिश्रणाचे दोन गोळे करा
लेग पीस भोवती हे गोळे चिकटवा .
तयार चिकन बॉम्ब वेगळे ठेवा
आता वरील आवरणासाठी एका बाउल मध्ये एक अंड फोडा त्यात मीठ १/२ चमचा लाल मिर्ची पूड व २ चमचे कॉर्न फ्लोअर मिसळा
व हे मिश्रण चांगलं फेटून घ्या

फेटलेल्या मिश्रण मध्ये चिकन चे गोळे बुडवा व चांगले लावून घ्या

आता हे गोळे ब्रेड क्रम्ब्स मध्ये घोळवा

तयार चिकन बॉम्ब्स १० मिनिटांसाठी फ्रिज मध्ये ठेवा

१० मिनिटांनी फ्रिज मधून बाहेर काढून आणखीन ५ मिनिट हे गोळे रूम टेम्परेचर मध्ये ठेवा

५ मिनिटांनी मध्यम तापलेल्या तेलात चाळण ठेवून त्यात हे बॉम्ब ठेवा व खरपूस तळा .
१० ते १५ मिनिट तरी हे चिकन बॉम्ब्स तळून घ्या
अशा परकरे सर्व चिकन बॉम्ब्स तळा
https://www.facebook.com/beingmarathi?ref=hl

https://www.instagram.com/being_marathi_recipes/

https://twitter.com/beeingfilmy

https://plus.google.com/b/102604561801583424476/102604561801583424476/posts

https://www.linkedin.com/home?trk=nav_responsive_tab_home

http://www.pinterest.com/aaryainternatio/pins/

https://www.tumblr.com/blog/beeingfilmy

source

അടിപൊളി ടേസ്റ്റിലൊരു കടായി ചിക്കൻ?|| Kadai Chicken || Rcp:208

চিকেন ম'ম'/ চিকেন মোমো বনোৱাৰ ৪ টা পদ্ধতি / Chicken momo with English subtitles/ Momo recipe