in

लॉकडाऊनमध्ये घरी कमी साहित्यात बनवा चटपटीत सुके चिकन | Chicken Sukk Recipe in Marathi | चिकन सुकं

http://bit.ly/SubscribeBeingMarathiRecipe

If Chicken is your favourite meat, look no further as we have a lip-smacking/delicious Chicken Sukk/Chicken Sukka Recipe for you. Watch and learn how to make Chicken Sukka with easily available ingredients in your kitchen and let us know your feedback.

#Ramzan2021 #ChickenRecipes #BeingMarathiRecipe

चटपटीत सुके चिकन बनवण्यासाठी आपल्याला लागेल

४०० ग्राम चिकन ,
२ मध्यम आकाराचे कांदे,
२ हिरव्या मिरच्या,
२ चमचे आलं लसणाची पेस्ट,
२ चमचे घाटी मसाला,
२ चमचे धने पूड,
१ चमचा जिरे,
१ चमचा आमचूर पूड,
लिंबाचा रस,
हळद ,मीठ आणि तेल

– सर्व प्रथम स्वच्छ धुतलेल्या चिकन ला चिरा मारून घ्या .
– त्याला मीठ हळद आलं लसणाची पेस्ट व लिंबाचा रस लावून मॅरीनेट करा .
– कढईत २ पाली तेल तापवा.
– मग त्यात चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालुन परता.
– मग त्यात जिरे , घाटी मसाला घाला
– व मुरवत ठेवलेले चिकन घालून परतून घ्या
– सर्वात अखेरीस यात आमचूर पूड मिसळा आणि पाणी न घालता झाकण लावून चिकन शिजू द्या
२० मिनिटांनी झाकण काढून पहा चिकन ना पाणी सुटलेलं असेल
आता झाकण ना लावताच चिकन मधील पाणी आटू द्या
– चिकन पूर्ण सुकं करून घ्या
– तयार झालं चटपटीत सुकं चिकन .

Subscribe to Being Marathi Recipes:- http://bit.ly/SubscribeBeingMarathiRecipe

https://www.facebook.com/beingmarathi?ref=hl

https://www.instagram.com/being_marathi_recipes/

https://twitter.com/beeingfilmy

https://plus.google.com/b/102604561801583424476/102604561801583424476/posts

https://www.linkedin.com/home?trk=nav_responsive_tab_home

http://www.pinterest.com/aaryainternatio/pins/

https://www.tumblr.com/blog/beeingfilmy

source

10 Best Indian Chicken Recipes | Easy Chicken Recipes | Quick & Easy Chicken Recipes| Chicken Recipe

My Favorite Chocolate Cake Videos | Easy Dessert Recipes | Yummy Cake Decorating Ideas