आज ह्या रेसिपी मध्ये आपण ईस्ट इंडियन कोम्मुनिटी मधील सुप्रसिद्ध असे चिकन मोईल बनवायला शिकणार आहोत.
तुम्हाला जर विडिओ आवडला असेल तर नक्की like करा आणि Subscribe करा.
साहित्य :-
१)चिकन – १०० ग्राम
२)ईस्ट इंडियन बाटली मसाला – २ मोठे चमचे
३)व्हिनेगर – १ मोठे चमचे
४)हळद – १ छोटा चमचा
५)आलं काप – १ इंच तुकडा
६)लसूण काप – ७ ते ८ नग
७)हिरवी मिरची काप – १ नग
८)कांदा काप – १ नग
९)बटाटा काप – १ नग
१०)तेल – २ मोठे चमचे
११)मीठ – चवीनुसार
१२)पाणी – गरजेनुसार
Connect with us on:-
Facebook:- https://www.facebook.com/udarbharan04/
Subscribe us:- https://www.youtube.com/c/udarbharan04
Instagram :- https://www.instagram.com/udarbharan04/
Snapchat :- DrFoodologist
For any buisness enquiry :-
email:- [email protected]
Hi, Harsh Desai here i am a homechef, foodblogger, youtuber. Don’t forget to subscribe my channel.
source