#chicken65 #chickenrecipes #nonvegfood
साहित्य – अर्धाकिलो चिकन बारीक तुकडे करून ( बोनलेस )
लसुण
अदरक
हिरवी मिरची
. chicken 65 मसाला
२ अंडे
लाल तिखट आणि मीठ
कृती – चिकनचे बारीक तुकडे करून त्यामध्ये २ अंडे फोडुन टाकावे . त्यानंतर त्यामध्ये ‘ तिखट , मीठ , 65 मसाला व आले लसुण ची पेस्ट टाकावी . व मिक्स करून घ्यावे . गरम तेलामध्ये मंद आचेवर तळावे . वरून गरम असतानाच चिकन मसाला भुरभुरावा .
chicken 65 रेडी आहे.
(like, share and subscribe?? )