चिकन पुलाव / Chicken Pulao Recipe
साहित्य / सामग्री / Ingridents:
चिकन
तांदूळ – २ वाटी
कांदा – २
टोमॅटो – २
कडीपत्ता – फोडणीसाठी
हळद – १/२ चमचा
मीठ – चवीनुसार
खोबरं – १ तुकडा
लसूण – ७-८ पाकळ्या
कोथिंबीर – गरजेनुसार
पुदिना – १/२ वाटी
काळीमिरी ,जिरे ,चक्रीफूल, विलायची दालचिनी, लवंग – वाटण करण्यासाठी
तेल – फोडणीसाठी
मिरच्या – ७-८
For more Queries
Gmail – [email protected]
source